Marathi Biodata Maker

विठ्ठल-रुक्मिणीमातेचे आॅनलाईन दर्शन शक्य

Webdunia
मंगळवार, 2 जुलै 2019 (09:38 IST)
पंढरपुरच्या विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन भाविकांना घरबसल्या विठ्ठलाचे दर्शन व्हावे. या हेतूने श्री विठ्ठल-रुक्मिणीचे थेट दर्शन सुरु करण्यात आले आहे. श्री विठ्ठलाचे थेट दर्शन पुरविण्याबाबत मंदिर समितीकडून हक्क देण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. यामुळे अनेक टीव्ही चॅनलने हक्क मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र मंदिरे समितीने जिओ कंपनी व टाटा स्काय कंपनीला विठ्ठल-रुक्मिणीमातेचे थेट प्रक्षेपण करण्याचे हक्क दिले आहेत.
 
आजारी, अपंग या कारणाने विठ्ठलाच्या दर्शनासाठी न येणाऱ्या भाविकांना इंटरनेटवर जिओ टीव्ही व टाटा स्कायच्या माध्यमातून विठ्ठल-रुक्मिणीमातेचे आॅनलाईन दर्शन घेता येणार आहे. तसेच मंदिर समितीला यातून सुमारे ५० ते ६० लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे, अकोला आणि नागपूर येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू होणार

मुंबईतील विक्रोळी पार्कसाइट येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

पंजाब किंग्सविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यातून हार्दिक पांड्या बाहेर

मुंबईत उष्णतेचा परिणाम, भाजीपालाचे दर गगनाला भिडले

अशोक खरात प्रकरणात पत्नी कल्पना खरात यांचा न्यायालया कडून अटकपूर्व जामीन फेटाळला

पुढील लेख
Show comments