Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हे तुम्ही खपवून घेणार का, फडणवीस यांचा सवाल

Webdunia
मंगळवार, 7 जानेवारी 2020 (10:59 IST)
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या हल्ल्याची तुलना मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याशी केली. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडिओ ट्विट करत उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हीडिओ मुंबईतील 'गेट वे ऑफ इंडिया'वर रविवारी रात्री झालेल्या आंदोलनाचा आहे. या आंदोलनावेळी एक महिला Free Kashmir असा मजकूर लिहलेला फलक झळकावताना दिसत आहे. हाच धागा पकडत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. 
 
हे आंदोलन नक्की कशासाठी आहे? Free Kashmir चा नारा कशासाठी? मुंबईत अशा फुटीरतवादी घटकांना आपण सहनच कसे करु शकतो? मंत्रालयापासून अवघ्या काही अंतरावर Free Kashmir चे नारे दिले जातात. उद्धवजी तुमच्या नाकाखाली Free Kashmir देशद्रोही मोहीम सुरु आहे. हे तुम्ही खपवून घेणार का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

भारतात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले, लोकांमध्ये भीतीचे वातावरण

हिंगणा तालुक्यात कुत्र्यांच्या हल्ल्यात ४ वर्षांच्या मुलीची मृत्यू

LIVE: शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले राज्यात सीबीएसई पॅटर्न २ टप्प्यात लागू करणार

पालघर मध्ये तरुणाने विषारी कार्बन मोनोऑक्साइड वायू श्वासाने घेऊन केली आत्महत्या

औरंगजेबाची कबर ही राष्ट्रीय स्मारक... वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

पुढील लेख
Show comments