Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

2019 चे स्वस्त आणि चर्चित Smartphones

Webdunia
मंगळवार, 24 डिसेंबर 2019 (12:08 IST)
Redmi 8A  :- ह्या फोन ने भारतीय बाजारपेठेत स्वतःचे वर्चस्व गाजवले आहे
 
डिस्प्ले :-  6.22 इंच HD
किंमत :-  रुपये 6,499 पासून 
प्रोसेसर :- Qualcomm Snapdragon 439
रॅम जी बी :- 2GB+ 32GB ,3GB+32GB वैरिएंट
अँड्राईड :- Android 9 बेस्ड MIUI 10
सिम :- ड्युअल सिम +मायक्रो एस डी कार्ड सपोर्ट   
ग्लास :- नॉच आणि Gorilla Glass 5 
कॅमेरा :- 12 मेगापिक्सल AI सिंगल कॅमेरा ,SONY IMX 363, सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा  
बॅटरी :- 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट 5000mAh ची बॅटरी
त्याच बरोबर USB Type C रिवर्सिबल कनेक्टर सपोर्ट देखील आहे. स्प्लॅश प्रूफ आणि P2i कोटिंगसह
Realme 5-  ह्या फोनचे डिझाईन क्रिस्टल असून फोनचा रंग क्रिस्टल ब्लू आणि क्रिस्टल पर्पल आहे
 
डिस्प्ले :- 6.5 इंच मिनी-ड्रॉप फुल स्क्रीन डिस्प्ले  
किंमत :-  रुपये 9,999 पासून 
कॅमेरा :- REALME5 pro क्वॉड कॅमेरा सेटअप, 240fps स्लो-मो व्हिडियो, 190 डिग्री फील्ड ऑफ़ व्यू ऑफर, 12 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सल वाइड एंगल लेंस, 2 मेगापिक्सल पोर्ट्रेट लेंस आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेंस, 13 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
Vivo U10  :- ब्लू आणि थंडर ब्लॅक रंगात हे स्मार्ट फोन उपलब्ध आहे.
 
डिस्प्ले :- 6.35 इंच HD+IPS डिस्प्ले
किंमत :- रुपये 8,990 पासून  
प्रोसेसर:- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 665AIE प्रोसेसर, गेमिंगसाठी अल्ट्रा गेम मोड, डार्क मोड
बॅटरी:- 5000mah+ 18w फ़ास्ट चार्जिंग सपोर्ट 
कॅमेरा:- बॅकमध्ये AI ट्रिपल कॅमेरा सेटअप, 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल सेन्सर फ्रंट, 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमरा
Infinix Hot 8  :-
डिस्प्ले :- 6.52 इंच HD+ डिस्प्ले आणि रिजॉल्यूशन 1600x720 पिक्सल   
किंमत:- रुपये 6,999 पासून
प्रोसेसर :- मीडियाटेक ऑक्टाकोर हीलियो पी 22 प्रोसेसर, क्लॉक स्पीड 2GHz 
रॅम जीबी :- 4 जीबी रॅमसह 64 जीबीचे स्टोरेज+ micro SD कार्ड, मेमोरी 256 जीबी पर्यंत वाढवता येते
अँड्रॉईड :- एंड्रॉयड 9.0 फिंगरप्रिंट सेंसर, फेस अनलॉकसह 
सिम :- ड्यूल सिम सपोर्ट, 4G VoLTE, ब्लूटूथ 5.0, वाई-फाई, जीपीएस, यूएसबी पोर्ट
ग्लास :- 2.5D कर्व्ड ग्लास प्रोटेक्शन 
कॅमेरा :- 13 मेगापिक्सल f/1.8 अपर्चर, दूसरा कॅमेरा 2 मेगापिक्सल डेप्थ, तिसरा सेंसर लो लाइट 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा फ्लॅश लाइटसह
बॅटरी :- 5000mAh, 4जी नेटवर्क, 22.5 तास टॉकटाइमचा दावा
Coolpad Cool 5  :- ग्रेडिएंट ब्लू, ग्रेडिएंट गोल्ड, मिडनाईट ब्लू रंगात उपलब्ध
 
डिस्प्ले : 6.2 इंच HD डिस्प्ले एस्पेक्ट रेश्यो 19:9 
किंमत :- रुपये 7,999 
प्रोसेसर :- ओक्टा कोर CPU  2GHz  क्लोक्ड, मीडियाटेक हीलियो MT 6762 SoC द्वारा device संचालित
रॅम जीबी :- 4GB रॅम, 64GB इंटरनल स्टोरेज
ग्लास :- 2.5D कर्व्ड ग्लास
कॅमेरा :- 13 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर, फ्रंटवर 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा 
बॅटरी :- 4,000mAh 
 
मायक्रो USB पोर्ट, ब्लूटूथ, Wi-Fi, GPS, FM रेडियो, 3.5-m ऑडियो सॉकेट कनेक्टिविटी फीचर फोन

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

भाजपच्या विजयानंतर मराठ्यांवर हल्ले वाढले संजय राऊतांचा दावा

LIVE: भाजपच्या विजयानंतर मराठी भाषिकांवर हल्ले वाढले संजय राऊत

भारत जोडो यात्रेबाबत फडणवीसांचे आरोप केंद्र सरकारचे अपयश दर्शवणारे आहे आदित्य ठाकरे यांचे विधान

विराट कोहली आणि अनुष्का देश सोडणार!

IND W vs WI W: भारताने निर्णायक सामन्यात 60 धावांनी विजय मिळवला

पुढील लेख
Show comments