Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राष्ट्रकुल स्पर्धा : भारताला 11 सुवर्णपदके, 4 रौप्य आणि 5 कांस्य पदके

Webdunia
मंगळवार, 10 एप्रिल 2018 (13:06 IST)

भारताची नेमबाज हीना सिद्धूने 25 मीटर रॅपिड पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात 11 सुवर्णपदकं जमा झाली आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत हीनाचं हे दुसरं पदक ठरलं आहे.  हीनाने 38 गुण कमावून सुवर्णपदकाला गवसणी घातली. यापूर्वी हीना सिद्धूने महिलांच्या 10 मीटर्स एअर पिस्टल प्रकारातही  रौप्यपदक पटकावलं होतं. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये 21 वी राष्ट्रकुल स्पर्धा सुरु आहे. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आतापर्यंत 20 पदकांची कमाई केली आहे.  भारताने 11 सुवर्णरौप्य आणि कांस्य पदकाची कमाई केली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: शनिवार 30 नोव्हेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

फडणवीस नाही तर हा भाजप नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार का?

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबाबत आज होणार 'मोठा निर्णय'? एकनाथ शिंदे यांच्या अचानक सातारा दौऱ्याचे कारण आले समोर

Cyclone Fengal चा परिणाम महाराष्ट्रावरही दिसणार, या ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस नाही तर कोण? जाणून घ्या विलंबाचे खरे कारण

पुढील लेख
Show comments