Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रोनाल्डिन्होनेची फुटबॉलपटूमधून निवृत्तीची घोषणा

Webdunia

ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू रोनाल्डिन्होने फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रोनाल्डिन्हो मागच्या दोनवर्षांपासून व्यावसायिक फुटबॉलपासून दूर होता. रोनाल्डिन्हो ब्राझीलच्या 2002 सालच्या विश्वचषक विजेत्या फुटबॉल संघातील महत्वाचा खेळाडू होता.

 स्थानिक क्लबमधून करीयरला सुरुवात करणा-या रोनाल्डिन्होला पॅरिस सेंट जर्मेन क्लबकडून खेळताना ख-या अर्थाने नाव, प्रसिद्धी मिळाली. 2003 ते 2008 दरम्यान रोनाल्डिन्होने जगप्रसिद्ध बार्सिलोना क्लबचे प्रतिनिधीत्व केले.   2005 साली त्याची फीफाच्या सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी निवड झाली होती. 2008 ते 2011 दरम्यान  रोनाल्डिन्हो इटलीच्या एसी मिलान क्लबकडून खेळला.ब्राझीलला परतल्यानंतर रोनाल्डिन्होने फ्लामेंगो आणि अॅटलेटिको क्लबकडून खेळताना आपले कौशल्य दाखवले. ब्राझीलकडून 97 सामने खेळताना  रोनाल्डिन्होने 33 गोल केले. त्यातील दोन गोल 2002 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत केले होते. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments