suvichar

आपला मोबाईल नंबर True Caller लिस्ट मधून कसे काढाल जाणून घेऊ या

Webdunia
सोमवार, 8 मार्च 2021 (21:05 IST)
Truecaller एका अशी साईट किंवा अ‍ॅप आहे ज्याच्या वर कॉल करणाऱ्याचे नाव ,मोबाईल नंबर, लोकेशन, सिम कोणत्या कंपनीची आहे हे समजते. बऱ्याच वेळा आपल्याला आलेल्या नंबरचे काहीच समजत नाही की तो कॉल कोणत्या नंबर वरून आणि कुठून आला आहे. ट्रू कॉलर एवढी चांगली सेवा देऊन देखील बऱ्याच अडचणींमुळे ट्रू कॉलर वरून आपल्याला नंबर काढून घ्यावा लागतो. कारण काही लोक त्या नंबर वरून बनावटी फेसबुक किंवा व्हाट्स अप अकाउंट बनवून गैर वापर करतात. आपल्याला या अडचणी पासून वाचायचे असल्यास,
 ट्रू कॉलर वरून आपला नंबर कसा काढता येईल जाणून घेऊ या. 
 
* सर्वप्रथम ट्रू कॉलर च्या http://www.truecaller.com/unlist संकेत स्थळावर क्लिक करा.
* नंतर unlist मोबाईल नंबरचे पेज उघडेल या मध्ये काही पर्याय असतील. 
* या मध्ये contry ची निवड करावयाची आहे आणि ज्या नंबरला ट्रू कॉलर लिस्ट मधून काढावयाचे आहे. तो अधिकृत मोबाईल नंबर प्रविष्ट करावयाचा आहे. 
* नंतर captcha घाला आणि खालील दिलेल्या unlist बटणावर क्लिक करा.
* आता अशा प्रकारे मोबाईल नंबर ट्रू कॉलर मधून काढून टाकण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. 
*आता पुढच्या 24 तासात आपला क्रमांक ट्रू कॉलर च्या डेटाबेस मधून काढून टाकण्यात येईल. आणि एखाद्याने आपला मोबाईल नंबर शोधल्यावर त्याला " No Result '' असे मिळेल.अशा प्रकारे आपला मोबाईल नंबर ट्रू कॉलर मधून काढू शकता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

स्क्वॅश स्पर्धेत अभय सिंगने अली अबू एलिनानचा पराभव करत पुरुष एकेरी जिंकली

LIVE: बारामती पोटनिवडणूक सुनेत्रा पवार आणि आकाश मोरे यांच्यात लढली जाईल

दिल्ली विद्यापीठाच्या दोन महाविद्यालयांना बॉम्बस्फोटाची धमकी, परिसर रिकामा केला

ट्रम्प यांच्या धमकीमुळे युद्धाचे संकट वाढले, गालिबाफ म्हणाले अमेरिकेला नरकयातना भोगाव्या लागतील

RCB vs CSK: भुवनेश्वर कुमार २०० आयपीएल बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला

पुढील लेख
Show comments