Astrology Zodiac Aries Lstn.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
मेष-भाग्यशाली रत्न
मेष राशिवाल्यासाठी पोवळे हे भाग्याशाली रत्ने आहे. त्यांचा मंगळ जेव्हा खराब असेल तेव्हा त्यांनी पोवळे घातले पाहिजे. पोवळे हे तांब्याच्या अंगठीत घालून ही अंगठी घालणे लाभदायक आहे. जर पोवळे हे रत्न मिळाले नाही तर हकरम रत्न घालावे. तसेच मंगळवारचा उपवास ठेवावा. याच दिवशी नाग जिव्हाची जुडी आणून ती आपल्या जवळ ठेवली पाहिजे. पाश्चिमात्य जोतिषिप्रमाणे माणिक व हीरा हे मेष राशिच्या लोकांसाठी भाग्यशाली रत्न आहे.

राशि फलादेश