Astrology Zodiac Capricorn Fin.htm

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
मकर-आर्थिक स्थिती
मकर राशिच्या लोक वकिली, चामड्याच्या वस्तु बनवणे, कोळशा तसेच बर्फाचा धंदा केल्यास यशस्वी होतील. या राशिचे लोक एक तर चांगले वक्ते असतील तर त्यांच्यात लिखाणाचे कौशल्य कमी असेल पण जर लेखन कौशल्य असेल तर ते चांगले वक्ते होऊ शकणार नाहीत. जर या राशितील कोणाकडे जरी हे दोन्ही गुण असतील तर त्यांचे पुर्ण जीवन याच धंद्यात जाईल.

राशि फलादेश