Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
धनु-स्वाभाविक वैशिष्ठे
या राशिचे लोक हे स्वभावाने प्रसन्नचित्त, नम्र व ‍विश्वापात्र असतात. हे लोक वरवरच्या सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्याला महत्त्व देणारे असतात. तसेच दुराग्रही स्वार्थी भोतिकवादी इंद्रियार्थवादी असतात. यांची आकलनशक्ती चांगली असते. हे दृढ़निश्चयी भावूकही असतात.

राशि फलादेश