Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia
धनु-शारीरिक जडण-घडण
धनु राशिच्या लोकांचे नाके डोळे नीटस व आकर्षक आहात. आपले आरोग्य सहसा चांगले राहते, पण संतुलित भोजन न घेतल्यास आपले वजन वाढू शकते. यांच्या गुडघ्यावर जखमेचा व्रण असू शकतो. यांचे हाथ छोटे असतात. तळहात मात्र मोठा असतो. हाताचा आकार शंकु प्रमाणे असतो.

राशि फलादेश