Festival Posters

अमिताभ बच्चन तेलुगु चित्रपटात दिसणार

Webdunia
शुक्रवार, 30 मार्च 2018 (11:01 IST)
बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन लवकरच सुपरस्टार चिरंजीवी यांच्यासोबत एका तेलुगु चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटामधील अमिताभ यांचा पहिला लुक सध्या व्हायरल होत आहे.   अभिनेता चिरंजीवी यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात अमिताभ केवळ कॅमियो रोल (गेस्ट रोल)मध्ये दिसणार आहेत.  ‘सई रा नरसिम्हा रेड्डी’ असे या चित्रपटाचे नाव आहे. स्वातंत्र्य सैनिक यु नरसिम्हा रेड्डी यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आहे. 
 

अमिताभ यांनी ब्लॉगद्वारे ही माहिती दिली आहे. त्यासोबत त्यांनी चित्रपटातील त्यांचा लुक शेअर केला आहे. नेहमीप्रमाणे अमिताभ यांचा हा देखील हटके रोल असल्याचे फोटोवरून दिसत आहे. लांब केस आणि दाढीतील अमिताभ यांचा हा फोटो पाहिल्यानंतर एक गंभीर व्यक्तीरेखा साकारत असल्याचे दिसते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे पुन्हा वधू-वर झाले; लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी पुन्हा लग्न केले, व्हिडिओ व्हायरल

दिव्यांका त्रिपाठीने जुळ्या मुलांना जन्म दिला

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

पेड्डी'च्या प्रमोशनदरम्यान गर्दीचा गोंधळ मुळे रामचरणच्या हाताला दुखापत

डॉन ३' सोडल्यानंतर रणवीर सिंगवर एफडब्ल्यूआयसीईने बंदी घातली

पुढील लेख
Show comments