Dharma Sangrah

काही महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा तुमच्या भेटीला येईल : बिग बी

Webdunia
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017 (10:32 IST)

अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त आवाजाने ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचे ९ सिझन झाले आहेत. याच शोच्या ९व्या सिझनच्या शेवटच्या भागाचे शुटिंग नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे.  यंदाच्या वर्षीचा ‘केबीसी’ सिझनची आता सांगता होणार आहे. ‘शेवटच्या भागाचे शुटिंग पुर्ण’ असे ट्विट बिग बींनी केले आहे.

केबीसीच्या ९ सिझन बद्दल अभिताभ यांनी एक ब्लॉग देखील लिहीला आहे. ब्लॉगमध्ये ते लिहितात, ‘केबीसी’च्या या सिझनची सांगता झाल्याने सर्वच लोक दु:खी आहेत. गेल्या महिन्यापासून जास्त बोलल्यामुळे माझे टॉन्सेन्स दुखत होते. त्याचा त्रास इतका वाढला की मला काहीही खायला प्यायला त्रास होत आहे. अँटीबायोटिक आणि पेनकिलरच्या गोळ्यांमुळे मी ‘केबीसी’च्या शेवटच्या भागाचे शुटिंग पुर्ण करू शकलो’.  ब्लॉगमध्ये बिग बींनी चाहत्यांना एक गुडन्यूजही दिली आहे. काही महिन्यांच्या ब्रेकनंतर शो पुन्हा तुमच्या भेटीला येईल, असेही बिग बींनी म्हटले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

सर्व पहा

नवीन

बालपणीचा एक वेदनादायक अनुभव सांगताना सोनाली कुलकर्णी भावुक झाली; म्हणाली....

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

पंजाबी गायिका इंदर कौरचा संशयास्पद मृत्यू: कालव्यात आढळला मृतदेह; ६ दिवसांपासून होती बेपत्ता

बायको उन्हाळ्यात माहेरी जाताना घालते अट

'पेड्डी'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, राम चरणने आपल्या तीन वेगवेगळ्या अवतारांनी प्रेक्षकांची मने जिंकली

पुढील लेख
Show comments