suvichar

आणखीन एकाने मणिकर्णिका सोडला

Webdunia
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018 (09:15 IST)
‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’या चित्रपटातून काही दिवसांपूर्वीच अभिनेता सोनू सूद या अभिनेत्याने तडकाफडकी कंगनाचा हा चित्रपट सोडल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यामागोमाग आता स्वाती सेमवालनेही चित्रपट सोडला आहे. ऐतिहासिक कथानक असणाऱ्या या चित्रपटामध्ये स्वातीने पार्वती (सदाशिवराव भाऊंची पत्नी) ही व्यक्तीरेखा साकारताना दिसत होती.
 
गेल्या काही दिवसापासून स्वाती हा चित्रपट सोडणार अशा चर्चा होत्या. पण, त्याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नव्हती. आता मात्र खुद्द स्वातीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.‘सोनू सूदने चित्रपट सोडल्यानंतर माझ्या भूमिकेला फारसं महत्व राहिलं नव्हतं. त्यामुळे टीमशी चर्चा केल्यानंतरच मी हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला’, असं स्वातीने सांगितलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात एक मोठा खुलासा: कट कुठे रचला गेला होता? पोलिसांनी तपशील शेअर केला

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या भावाचं निधन

संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या आईचे नाव का जोडले?

सुबेदार'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, अनिल कपूर वयाच्या 69 व्या वर्षीही अॅक्शन करताना दिसले

सर्वोच्च न्यायालयाने सापाच्या विषाप्रकरणी एल्विश यादवला फटकारले

सर्व पहा

नवीन

विजय-रश्मिकाच्या लग्नात पाहुण्यांना जपानी जेवण मिळणार, 'नो फोन' धोरण लागू

'स्प्लिट्सव्हिला ७' फेम मयंक पवार यांचे निधन

दीपिका कक्करवर आणखी एक शस्त्रक्रिया, पती शोएब इब्राहिमने आता तिच्या प्रकृतीचा खुलासा केला

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात एक मोठा खुलासा: कट कुठे रचला गेला होता? पोलिसांनी तपशील शेअर केला

ऐतिहासिक आणि आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारी 'राजवाडी होळी'

पुढील लेख
Show comments