rashifal-2026

'आरआरआर'साठी मानधन घेण्यास अजयचा नकार

Webdunia
गुरूवार, 13 फेब्रुवारी 2020 (15:05 IST)
बॉलिवूडमध्ये एस. एस. राजामौली यांच्या 'बाहुबली' या चित्रपटाला यश मिळाले होते. त्यानंतर आता राजामौली यांचा आगामी 'आरआरआर' हा चित्रपट येत आहे. यासाठी राजामौली यांनी हैदराबाद येथे एका पत्रकार परिषदेत महत्त्वाची घोषणा केली होती. यावेळी सुपरस्टार राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर देखील उपस्थित होते. या दरम्यान राजामौलींनी चित्रपटामध्ये राम चरण, ज्युनिअर एनटीआर आणि अभिनेत्री आलिया भट्टसह अभिनेता अजय देवगणही झळकणार असल्याची घोषणा केली.

अभिनेता राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर 'आरआरआर' चित्रपटात स्वातंत्र्यसैनिकांची भूमिका साकारणार असून आलिया आणि अजय सहायक कलाकार असणार आहेत. चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारण्यास अजने होकार दिला आहे. या चित्रपटाचा भाग होण्यासाठी तो उत्साहित असल्याचे राजामौली यांनी ट्विट केले आहे. वर्षभरात सुपरहिट चित्रपट देणारा अजय राजामौलीच्या चित्रपटात दिसणार आहे. अजयनं या चित्रपटात काम करण्यासाठी मानधन न घेण्याचं ठरवलं आहे. राजामौलींसोबत अजयची मैत्री आहे. या मैत्रीसाठीच अजयनं मानधन घेण्यास नकार दिल्याचं समजत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ओ रोमियो ट्रेलर लाँचवर नाना पाटेकर नाराज, शाहिद आणि तृप्ती उशिरा पोहोचल्याने कार्यक्रम सोडून गेले

"मला वाटेल तेव्हाच मी मराठी बोलेन..." हिंदी विरुद्ध मराठी भाषेच्या वादावर सुनील शेट्टी म्हणाले

स्मृती इराणी यांनी दावोस २०२६ मध्ये भारताचा लिंग समानता अजेंडा सादर केला

'धुरंधर २' मध्ये आणखी एक शक्तिशाली अभिनेता दिसणार, विकी कौशल मेजर विहानची भूमिका साकारणार

शेफाली जरीवालावर काळी जादू करण्यात आली होती! पती पराग त्यागीचा दावा

सर्व पहा

नवीन

आखाती देशांमध्ये 'बॉर्डर २' प्रदर्शित होण्यास नकार, धुरंधरनंतर सनी देओलच्या चित्रपटावर बंदी

Vasant Panchami Tourist Places वसंत पंचमीला भेट देण्यासाठी 5 सर्वोत्तम ठिकाणे

'The Lion King' फेम डायरेक्टरचे निधन

प्रसिद्ध खलनायकाचे दुर्दैवी निघन

ओ रोमियो ट्रेलर लाँचवर नाना पाटेकर नाराज, शाहिद आणि तृप्ती उशिरा पोहोचल्याने कार्यक्रम सोडून गेले

पुढील लेख
Show comments