Marathi Biodata Maker

विद्या बालनचे पुन्हा एकदा हॉट वक्तव्य

Webdunia
गुरूवार, 5 ऑक्टोबर 2017 (09:33 IST)

विद्या बालन पुन्हा एकदा हॉट वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. विद्या नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर’ या शोमध्ये सहभागी झाली होती. 

या शोमध्ये विद्याला ‘मुलींसोबत किसिंग सीन करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला यावर ‘हो, नक्कीच मी अभिनेत्रींसोबत किसींग सीन करेन, मी अशी नाही, पण भूमिकेची गरज असेल तर नक्कीच करेन, तसेच पेनेलोप क्रूज, सलमा हायेक आणि एम्मा स्टोन या अभिनेत्री असतील तर नक्कीच त्यांच्यासोबत किसिंग सीन करेन, असे बोल्ड उत्तर विद्याने दिले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपटगृहांनंतर, 'धुरंधर २' आता या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार

सरके चुनर' या गाण्यावरून वाद निर्माण, नोरा फतेहीविरोधात फतवा जारी

आक्षेपार्ह गाण्याच्या वादानंतर नोरा फतेहीची ट्रोलर्सना प्रतिक्रिया

Dhurandhar 2 ने सगळे रेकॉर्ड मोडले

सर्पविषाची तस्करी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एल्विश यादवला दिलासा दिला, आदेश जारी

सर्व पहा

नवीन

'धुरंधर २' च्या स्क्रीनिंगला दीपिका पदुकोण गैरहजर; चाहत्यांचा प्रश्न: "रणवीर सिंह यांची पत्नी कुठे आहे?"

धुरंधरची सारा अर्जुन: एका बालकलाकारापासून ते उगवत्या स्टारपर्यंत

प्रसिद्ध हॉलीवुड अभिनेता चक नॉरिस यांचे निधन

'बायको' आणि 'गर्लफ्रेंड' यांच्यात काय फरक ?

चित्रपटगृहांनंतर, 'धुरंधर २' आता या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार

पुढील लेख
Show comments