श्रीगणेशाय नमः । ॐ गणेशदत्त गुरुभ्यो नमः । साधूंसी म्हणती दत्त । आसन करावे सिद्ध । आसनसिद्धी होता प्राप्त । ईश्वर प्रसन्न होतसे ॥१॥ नयन झाकोनी स्वस्थ । चार तासापर्यंत । ईश्वर चिंतन जो करीत । आसन सिद्ध त्या होई ॥२॥ मग सहजासनी बैसोन । जप करावा प्रति...