Dharma Sangrah

Narak Chaturdashi Wishes नरक चतुर्दशी शुभेच्छा

Webdunia
शनिवार, 11 नोव्हेंबर 2023 (22:11 IST)
* उटण्याचा  सुगंध घेऊन आली आज पहिली पहाट 
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी उजळेल आयुष्याची वाट 
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!!
 
 * देवी काळी माता आपणास व आपल्या कुटुंबियांना
नेहमी वाईट नजरे पासून वाचवो 
अशी देवीकडे मंगल कामना. 
नरकचतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा
 
* सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा.. 
अन्यायाचा प्रतिकार करण्याचं बळ आपल्याला लाभो ! 
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो..
नरकचतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा
 
* नरक चतुर्दशी दिनी,अभयंग स्नान करुनी, दीप उजाळुनी
आपणास व आपल्या परिवारास 
नरकचतुर्दशीच्या व  दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा  ! 
 
* नरकासुराचा वध झाला नरकचतुर्दशीला अभ्यंग स्नान करुनी स्मरावे श्रीकृष्णाला !
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
*  या दिवशी भगवान श्री कृष्णांनी नरकासुराचा वध केला होता. 
आपल्या सर्वांच्याही आयुष्यात दुःखरूपी व दुर्गुणरूपी
 नरकासुराचा नाश होवो, ही सदिच्छा!"
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* दिवाळीची नवी पहाट घेऊन आली सुखाची नवी आशा,
दुष्ट प्रवृत्तींचा संहार होऊन जगी उजळू दे तेजाची दिशा
आपल्या सर्वांना नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* छोटी दिवाळी आपणांस  ऐश्वर्य आणि भरभराटीची जावो 
आणि तुमच्या घरी आनंद नांदो .
आपल्याला  उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !
 
* नरक चतुर्दशीच्या सुमुहूर्तावरी आयुष्यात आपुल्या,
नवचैतन्याचे नवकिरण येवो आपल्या दारी …
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !
 
* ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो
नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
 




Edited by - Priya Dixit   
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मकर संक्राती आणि एकादशी एकाच दिवशी ... काय करावे?

Ardhanari Nateshvara Stotram अर्धनारी नटेश्वर स्तोत्रम्

सोमवारी या 8 गोष्टी करू नका, नाहीतर तुम्हाला पश्चाताप होईल

महादेव आरती संग्रह

आरती सोमवारची

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

पुढील लेख
Show comments