Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आंबट-गोड भेंडीची भाजी

Webdunia
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018 (15:59 IST)
साहित्य : 1/2 किलो भेंड्या, लहान लिंबाएवढी चिंच, 50 ग्रॅम गूळ, एक चमचा तिखट, मीठ, एक चमचा काळा मसाला, ओले खोबरे , कोथिंबीर, मोहरी, जिरं, तेल.

कृती : सर्वप्रथम भेंड्या धुऊन स्वच्छ फडक्याने कोरड्या पुसून घ्याव्या, नंतर त्या चिराव्यात. नंतर कढईत तेल गरम त्यात मोहरी, जिरं व हिंग यांची फोडणी द्यावी. व त्यात भेंड्या टाकाव्यात. चिंच कोळून त्याचे पाणी, तिखट, काळा मसाला, गूळ व चवीप्रमाणे मीठ घालून भाजी शिजवावी. सर्व्ह करताना खोबरे व कोथिंबीर घालावी.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

तुम्ही पण काकडी आणि टोमॅटो सलाडमध्ये एकत्र खाता का? हे करणे योग्य की अयोग्य हे जाणून घ्या

कश्यप मुद्रा तणाव आणि चिंता कमी करते, नियमित सराव करावा

पंचतंत्र : साधू आणि चोराची गोष्ट

Girl Names Born On Monday सोमवारी जन्मलेल्या मुलींची नावे

Boy Names Born On Monday सोमवारी जन्मलेल्या मुलांची नावे

पुढील लेख
Show comments