१. शरीर शुद्ध होते, पाणी आणि व्यायामामुळे ! २. श्वसन शुद्ध होते, प्राणायाम केल्यामुळे ! ३. मन शुद्ध होते, ध्यान आणि प्रार्थनेमुळे ! ४. विद्वत्ता हि अधिक शुद्ध होते, ज्ञानामुळे ! ५. स्मरणशक्ती शुद्ध होते, चिंतन आणि मनना मुळे ! ६. अहंभाव शुद्ध होतो, सेवा...