Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Earthquake: मेक्सिकोमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले, रिश्टर स्केलवर तीव्रता 6.3

Webdunia
सोमवार, 19 जून 2023 (07:28 IST)
मेक्सिकोमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य मेक्सिकोमध्ये 6.3  रिश्टर स्केलचा भूकंप झाला. मात्र, जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
<

An earthquake with a magnitude of 6.3 on the Richter Scale hit Off Coast of Central Mexico at around 02:00 am today: National Center for Seismology pic.twitter.com/gk2jTuQzQI

— ANI (@ANI) June 18, 2023 >
 
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, मध्य मेक्सिकोच्या किनारपट्टीवर आज पहाटे 2:00 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 इतकी मोजण्यात आली आहे.
 
गेल्या महिन्यातही मेक्सिकोमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. 25 मे रोजी पनामा-कोलंबिया सीमेजवळ कॅरिबियन समुद्रात भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.6 इतकी होती. मात्र, भूकंपामुळे कोणतीही हानी झालेली नाही.
 
18 मे रोजी मेक्सिकोमध्येही भूकंप झाला होता. त्यावेळी भूकंपाची तीव्रता 6.4 एवढी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू ग्वाटेमालाच्या कॅनिला नगरपालिकेच्या आग्नेयेस 2 किमी अंतरावर होता.
 



Edited by - Priya Dixit    
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

राहुल गांधी आणि प्रियांका 19 किंवा 20 फेब्रुवारी रोजी संगमात स्नान करू शकतात

पुण्यातील देहूरोड येथे गोळीबारात एकाचा मृत्यू

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्नी अमृता आणि मुलगी दिविजासोबत महाकुंभात स्नान केले

देवेंद्र फडणवीस म्हणाले- तहव्वुर राणाला ठेवण्यासाठी तुरुंग तयार आहे

LIVE: 3 नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत आत्मसमर्पण केले

पुढील लेख
Show comments