rashifal-2026

मोठा धक्का, आता नाही मिळणार बंपर ऑनलाईन डिस्काउंट

Webdunia
विभिन्न वेबसाइट्सद्वारे ऑनलाईन शॉपिंगची बंपर सेलमध्ये डिस्काउंटचा फायदा घेत असलेल्या लोकांना आता सरकारकडून धक्का मिळणार आहे. कारण सरकारने इ-कॉमर्स पॉलिसीचे ड्राफ्ट संबंधित पक्षांसमक्ष चर्चेसाठी प्रस्तुत केले आहे. पॉलिसी ड्राफ्टमध्ये प्रस्ताव देण्यात आले आहे की या प्रकाराची सूट एका निश्चित तारखेनंतर थांबवली पाहिजे ज्याने सेक्टर नियमन केले जाऊ शकेल.
 
बातम्यांप्रमाणे सरकार ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म्स कडून देत असलेल्या भारी सूट वर नजर ठेवण्याची तयारी करत आहे. सोमवारी सरकारने इ-कॉमर्स पॉलिसीच्या ड्राफ्ट संबंधित पक्षांसमक्ष चर्चेसाठी प्रस्तुत केले. रफ्तार पकडलेल्या ऑनलाईन रिटेल सेक्टरचा हा आपल्या प्रकाराचा पहिला प्रस्ताव आहे.
 
यात फूड डिलेव्हरी साईट्स जसे स्विगी आणि जमाटो यांना देखील सामील करण्याचा विचार आहे. ऑनलाईन सर्व्हिस ऐग्रिगेटर्स जसे अर्बन क्लॅप आणि फायनंस सर्व्हिसेज व पेमेंट अॅप पेटीएम आणि पॉलिसी बाजार या अतंर्गत आणण्याचा प्रस्ताव आहे. भारतात इ-कॉमर्स व्यवसायाच्या गतीमध्ये मोबाइल इंटरनेट यूजर्सची भूमिका मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
 
याने त्या शॉपिंग वेबसाइट्सच्या व्यवसायावर देखील प्रभाव पडेल ज्या ग्राहकांना सेलमध्ये आकर्षक डिस्काउंट देते. या साईट्सवर घडी ते जोडे आणि कपड्यापासून ते ऍक्सेसरीजपर्यंत भारी सूट उपलब्ध आहे. मिंत्रा, फ्लिपकार्ट आणि अमेजन इंडिया सारख्या साईट्सवर 'ऍड ऑफ सीझन सेल' आणि 'ऍड ऑफ रीजन सेल' नावाने 70 ते 80 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देण्यात येतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

बीएमसी निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेमध्ये 227 पैकी 207 जागांवर सहमती

जालन्यात दुर्दैवी अपघात, नदीच्या काठावर भरलेल्या खड्ड्यात 65 वर्षीय महिला आणि 5 वर्षांचा नातवाचा बुडून मृत्यू

LIVE: विकासकामांना मंजुरी देण्यावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेत वाद वाढला

बीएमसी निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजनची युतीची घोषणा

विकासकामांना मंजुरी देण्यावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेत वाद वाढला

पुढील लेख
Show comments