rashifal-2026

फेसबुकने सुमारे तीन कोटी पोस्ट केल्या डिलीट

Webdunia
बुधवार, 16 मे 2018 (16:57 IST)

फेसबुकने  2018च्या पहिल्या तीन महिन्यातील जवळपास तीन कोटी पोस्ट डिलीट केल्या आहेत. यामध्ये आक्षेपार्ह मजकूर, फोटो व व्हि़डीओंचा समावेश आहे.  आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करत फेसबुकने जवळपास 3 कोटी 40 लाख पोस्टवर कारवाई केली आहे. 2017च्या शेवटच्या तीन महिन्याच्या तुलनेत पोस्टचा आकडा तीनपट जास्त असल्याचं फेसबुकने सांगितल आहे. 

सोबतच फेसबुकने फेसबुकवरील 200 अॅप्सही हटवले आहेत.  या अॅप्सच्या माध्यमातून युजर्सची खासगी माहिती वापरल्याच्या संशयातून तपासणीसाठी हटविले आहेत. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या 19लाख पोस्ट फेसबुकने डिलीट केल्या. कुठलाही अलर्ट न देता ही कारवाई करण्यात आली आहे. लोकामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या 25 लाख पोस्ट हटविल्या आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

नवी मुंबईत महायुतीला धक्का, भाजप आणि शिवसेना आमनेसामने

विश्वविजेता गुकेश 12 वर्षांच्या खेळाडू सर्गेई स्लॉटकिन कडून पराभूत

दिग्गज क्रिकेटर डग ब्रेसवेलची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

प्रसिद्ध क्रिकेटपटू ह्यू मॉरिस यांचे कॅन्सरमुळे निधन

LIVE: संभाजीनगरात भाजप-शिवसेना युती तुटली

पुढील लेख
Show comments