Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आधार कार्डमध्ये तुमही घरी बसल्या बसल्या ऑनलाईन मोबाइल नंबर बदलू शकता का ?

/how-to-change mobile number in aadhaar card
Webdunia
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019 (15:21 IST)
आधार कार्ड आजच्या काळात एक जरूरी ओळख पत्र आहे, पण त्रास तेव्हा होतो जेव्हा आम्हाला अचानकच आधार कार्डची गरज पडते आणि आम्हाला ऑनलाईन आधार काढायचा असतो पण त्यात मोबाइल नंबर बदललेला असतो. तर चला आज आम्ही तुम्हाला आधार कार्डमध्ये मोबाइल नंबर बदलण्याची पद्धत सांगत आहोत.
जर तुम्हाला घरी बसल्या बसल्या आपल्या आधार कार्डात मोबाइल नंबर बदलायचा असेल तर विसरून जा, कारण हे शक्य नाही आहे. तुम्ही स्वत:हून आधार कार्डात   मोबाइल नंबर अपडेट नाही करू शकत. आधार कार्डमध्ये मोबाइल नंबर अपडेट फक्त आधार सेंटरवर जाऊनच होतो. तर आता प्रश्न असा येतो की तुमच्या घराजवळच्या आधार सेंटरची माहिती तुम्हाला कशी मिळेल. तर जाणून घ्या ....  
तुम्ही तुमच्या मोबाइलद्वारे घरी बसल्या बसल्या पत्ता लावू शकता की तुमच्या जवळपास आधार सेंटर कुठे आहे तर सर्वात आधी आपल्या फोनच्या ब्राउझरमध्ये https://uidai.gov.in/ वर जा. यानंतर तुम्हाला डावीकडे Update Aadhaar चा विकल्प दिसेल.  
 
या सेक्शनमध्ये Update Aadhaar at Enrolment/Update Center च्या विकल्पाला तुम्ही क्लिक करा. यानंतर तुमच्यासमोर एक विंडो उघडेल ज्यात आधार सेंटर सर्च करण्यासाठी state, postal pin code आणि search box चे विकल्प दिसतील.  
त्यानंतर तुम्ही तुमच्या सोयीनुसार विकल्पाची निवड करून आधार सेंटरवर जाऊ शकता. तेथे गेल्यानंतर तुमच्या आधाराचा ऑथेंटिकेशन होईल आणि तुमच्याकडून आधार कार्डमध्ये मोबाइल नंबर बदलण्याचे आवेदन घेण्यात येईल. आवेदन केल्यानंतर काही दिवसात तुमच्या आधारामध्ये नवीन मोबाइल नंबर अपडेट होऊन जाईल. तुम्ही  https://resident.uidai.gov.in/check-aadhaar-status वर जाऊन देखील अपडेटचे स्टेटस चेक करू शकता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत पोहोचल्या, आरबीआयच्या स्थापना दिनाच्या समारंभात सहभागी होणार

LIVE: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत पोहोचल्या

सकाळी शुभेच्छा दिल्या संध्याकाळी जीभ घसरली, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले-मी गुढी बिडी सजवत नाही

काश्मीरला मिळाली पहिली वंदे भारत ट्रेन भेट, पंतप्रधान मोदी १९ एप्रिल रोजी हिरवा झेंडा दाखवणार

गॅस गळतीमुळे लागलेल्या भीषण आगीत दोन अल्पवयीन भावंडांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments