Marathi Biodata Maker

ट्विटरने आणले ट्विट बुकमार्क

Webdunia
शनिवार, 3 मार्च 2018 (11:27 IST)
आता ट्विटरने  ट्विट बुकमार्क करण्याची सोय आणली आहे.   ट्विटरने आयओएस, अ‍ॅन्ड्रॉईड, ट्विटर लाईट आणि मोबाईल.ट्विटर .कॉम यावर ट्विट बुकमार्क करण्याची सोय खुली केली आहे. ही जगभरातील 300 मिलियन युजर्सना खुली करण्यात आली आहे. ऑक्टोबर 2017 साली ट्विटरने बुकमार्किंगसाठी प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती दिली होती.  
 
ट्विट बुकामार्क करण्यासाठी शेअर बटणवर क्लिक करा   त्यानंतर तुम्हांला अ‍ॅड टू बुकमार्कचा ऑप्शन दिसेल  प्रोफाईल फोटोवर क्लिक करा  त्यानंतर बुकमार्क केलेले सारे ट्विट्स Bookmarks या पर्यायमध्ये पाहता येणार आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी हाती धनुष्यबाण घेत शिंदे गटात प्रवेश केला

LIVE: नागपूर काँग्रेसने 125 जागांसाठी आपले उमेदवार निश्चित केले

दिनकर पाटील भाजपमध्ये सामील, मनसे उमेदवारांमध्ये गोंधळ

कोपरगाव-मालेगाव महामार्गासाठी 980 कोटी रुपये मंजूर, गडकरी यांनी निधीला मान्यता दिली

नागपुरात ख्रिसमसच्या उत्सवादरम्यान हिंसाचार, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments