Festival Posters

Whatsappवर आता सहज एड करू शकता कॉन्टॅक्ट, येत आहे फीचर

Webdunia
सोमवार, 25 मे 2020 (15:28 IST)
व्हॉट्सअॅाप (Whatsapp) वर मेसेजिंग अॅपचे लाखो वापरकर्ते त्यांच्यासाठी चांगली बातमी आहेत. कंपनी एक असा फीचर लॉच करण्याच्या तयारीत आहे ज्यात कॉन्टॅक्ट एड करण्यास सोपे होईल. वापरकर्ते त्यांच्या संपर्क यादीतील क्यूआर कोडद्वारे कुठलेही नंबर जोडू शकतील.
 
व्हॉट्सअॅापच्या नवीन वैशिष्ट्यांविषयी माहिती देणारी वेबसाइट WABetaInfo ने दिलेल्या वृत्तानुसार, क्यूआर कोड स्कॅनिंग फीचर आयफोन वापरकर्त्यांसाठी प्रथम सुरू करण्यात आले. यानंतर आता कंपनी कोट्यवधी अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी हे फीचर बाजारात आणण्याची तयारी करत आहे. हे फीचर Whatsapp व्हर्जन 2.20.171 वर उपलब्ध असेल.
 
अॅलन्ड्रॉइड बीटा वापरकर्ते त्यांचा क्यूआर कोड सेटिंग्ज पर्यायात शोधण्यात सक्षम होतील. तेथे आपल्याला उजव्या बाजूला असलेल्या क्यूआर कोडमधून फीचर मिळेल. जे वापरकर्ते त्यांच्या व्हॉट्सअॅकप अकाउंटमध्ये क्यूआर कोड फीचर चालू करतात ते दुसर्याय व्हॉट्सअॅाप वापरकर्त्याच्या खात्यातून क्यूआर कोड स्कॅन करण्यास सक्षम असतील.
 
अहवालानुसार अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी हे फीचर कोणत्या तारखेला जाहीर केले जाईल हे अद्याप सांगण्यात आले नाही, पण असा विश्वास आहे की येत्या काही दिवसांत कंपनी वापरकर्त्यांसाठी हे बाजारात आणू शकते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

शेतकरी कर्जमाफी वर सरकार 1 जुलै पर्यंत योजना जाहीर करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान

मुंबई महाराष्ट्राचीच राहिल, महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

LIVE: महाराष्ट्र सरकार दहिसर आणि जुहू रडार स्टेशन हलवणार

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हेडगेवार स्मारक मंदिरात पोहोचले, अजित पवारांनी अंतर ठेवले

ऑस्ट्रेलियातील बोंडी बीचवर गोळीबार,अनेकांचा मृत्यू, दोघांना अटक

पुढील लेख
Show comments