Publish Date: Fri, 30 Dec 2022 (13:41 IST)
Updated Date: Fri, 30 Dec 2022 (13:45 IST)
एकदा दिपू 1 एप्रिलला सीटी बसमधे कंडक्टरकडून
5 रुपयाचे टिकीट विकत घेतो
आणि तो कंडक्टरला म्हणतो, एप्रिल फुल...
”कसे काय?” कंडक्टरत्याला विचारतो .
दिपू -कारण माझ्याजवळ ऑल रेडी बसचा पास आहे