Publish Date: Wed, 17 Aug 2022 (12:44 IST)
Updated Date: Wed, 17 Aug 2022 (12:48 IST)
आई: अरे श्यामू ,आज उपवास आहे मी तुला साबुदाने
आणायला सांगितले होते आणलेस का?
श्यामू : आई, तूच म्हणाली होतीस ना की,
उपवासाच्या दिवशी साबुदाने चालतात!
म्हणून मी साबुदाने रस्त्यातच ठेउन आलो.
आता ते मागुन चालत येतील.