Publish Date: Wed, 14 Sep 2022 (19:53 IST)
Updated Date: Wed, 14 Sep 2022 (19:57 IST)
गुरूजी : एक बाई एका तासांत 50 पोळ्या बनवत असेल,
तर तीन बायका एका तासांत किती पोळ्या बनवतील ?
बंड्या : एकही नाही. कारण,
ती एकटी आहे म्हणूनच तर काम करते.
तिघीजणी मिळून फक्त गप्पा मारतील