Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मम्मी मी शाळेत नाही जाणार

Webdunia
सोमवार, 25 जुलै 2022 (14:33 IST)
पप्पू : मम्मी मी उद्यापासून शाळेत नाही जाणार
मम्मी : का रे, आज परत मार खाल्ला काय?
पप्पू : अगं समजत नाही त्या टीचर स्वतःला काय समजतात
मम्मी : असं काय झालं?
पप्पू : टीचर ने स्वतः फळ्यावर लिहिलं “महाभारत” आणि
विचारलं “महाभारत कुणी लिहिलं”.
मी म्हटलं तुम्ही, तर त्यांनी मला खूप मारलं
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेत रोनित रॉय राजा सोमेश्वरची भूमिका साकारणार

३२ वर्षीय प्रसिद्ध रॅपरची आत्महत्या, कुटुंबाने त्याच्या पत्नीवर गंभीर गुन्ह्यांचा आरोप केला

हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय? चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

सुरक्षित इंटरनेट दिनी यूनिसेफ इंडिया सोबत आयुष्मान खुराना जोडला गेला

चित्रपट 'छावा' सध्या चर्चेत, पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार

सर्व पहा

नवीन

रणवीर इलाहाबादिया झाला नॉट रिचेबल, मुंबई पोलिसांच्या संपर्काच्या बाहेर

विशाल ददलानीचा अपघात झाला, कॉन्सर्ट रद्द करावा लागला

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेत रोनित रॉय राजा सोमेश्वरची भूमिका साकारणार

Valentine's Day Special देशातील या रोमँटिक ठिकाणी व्हॅलेंटाईन डे करा साजरा

समय रैनाला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले; रणबीर इलाहाबादिया आणि आशिष चंचलानी यांना चौकशीसाठी समन्स जारी

पुढील लेख
Show comments