Festival Posters

काय Android फोनपेक्षा Iphone द्वारे कॅब बुकिंग करणे अधिक महाग?

Webdunia
शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 (17:04 IST)
हल्ली कुठेही येण्याजाण्यासाठी कॅब बुकिंग केली जाते. उबेर, ओला, रॅपिडोसह अनेक कंपन्या लोकांच्या सुविधेसाठी ट्रांसपोर्ट सर्व्हिस उपलब्ध करवतात. यासाठी मोबाइलवर अॅप डाउनलोड करावं लागतं आणि काही मिनिटातच बाइक, कार, ऑटो बुक करता येते आणि तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकता, मात्र आजकाल या सेवेबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
 
Iphone मधील कॅब बुकिंगसारख्या सेवांची किंमत अँड्रॉइड फोनपेक्षा जास्त असल्याचा दावा अनेक अहवालांमध्ये करण्यात आला आहे. जेव्हा एका यूजरने Iphone ने कॅब बुक करण्याचा प्रत्यन केला तर भाडा जास्त दाखवत होतो आणि बुकिंगसाठी वेळ लागत असल्यामुळे त्याने आपल्या मुलाच्या अँड्रॉईड फोनवरून बुकिंग करण्याचा प्रयत्न केल्यावर भाडे किमान 70 ते 80 रुपयांनी कमी दाखवू लागलं. असे अनेकांसोबत घडत असून यूजर्स आश्चर्यचकित होता आहेत, कारण दोन्ही फोनवरून बुक केल्यावर कॅबचे भाडे वेगळे असते. जाणून घेऊया काय आहे हे प्रकरण आणि हे का होत आहे? दोन्ही फोनवरून बुकिंग करताना भाडे किती वेगळे आहे?
 
त्यामुळे दोन्ही फोनचे भाडे वेगवेगळे
मीडिया रिपोर्ट्सनुसार तज्ञांनी सुचवले आहे की ॲप डिव्हाइस डेटा, वापरण्याची फ्रीक्वेंसी आणि यूजर्स बिहॅविअर पॅटर्नवर आधारित डायनॅमिक प्राइसिंग अल्गोरिदमद्वारे भाडे बदल शक्य आहेत. अधिक भाडे आकारणे या एकमेव उद्देशाने Apple फोनमध्ये प्राइसिंग अल्गोरिदम प्रोग्राम स्थापित केले जातात आणि हा बदल करणे अगदी लहान मुलांचे खेळ प्रमाणे आहे. अनेक कंपन्या असे करतात आणि हे केवळ कॅब सेवेसाठीच नाही तर इतर अनेक प्रकारच्या सेवांसाठी केले जाते, ज्याबद्दल सर्वसामान्यांना माहितीही नसते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

LIVE: राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीच्या तारखांची घोषणा

मनरेगाचे नाव बदलून 'जी राम जी' योजना करणार, मोदी सरकार विधेयक आणणार

सचिनने वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला विश्वविजेत्याची 10 क्रमांकाची जर्सी भेट दिली

जपानमध्ये दोन जणांवर चाकूने हल्ला, आरोपीला अटक

पुण्यातील वसतिगृहात प्रवेश करण्यापूर्वी गर्भधारणा चाचणी करणे आवश्यक असल्याचा विद्यार्थिनींसाठी विचित्र आदेश

पुढील लेख
Show comments