Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री दत्त मंदिर पुणे Shri Datta Mandir Pune

Webdunia
सोमवार, 13 डिसेंबर 2021 (09:39 IST)
महाराष्ट्रातील पुणे शहरातील श्री दत्त मंदिर भक्ती हे भगवान दत्तात्रेयाला समर्पित मंदिर आहे. श्री दत्त मंदिर हे प्रसिद्ध दगडूसेठ हलवाई गणपती मंदिर पुण्यापासून काही मिनिटांच्या अंतरावर आहे.
 
सुमारे 100 वर्षांपूर्वी, पुणे शहरातील श्री दगडूशेठ हलवाई यांच्या पत्नी श्रीमती लक्ष्मीबाई यांनी, इंदूरचे रहिवासी असलेले त्यांचे गुरु श्री माधवनाथ जी यांच्या आदेशानुसार दत्त मंदिराची स्थापना केली, जे भगवान दत्तांचे परम भक्त होते.
 
आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी भगवान दत्तात्रेयांची मूर्ती आणि त्यांच्या पादुका पालखीत ठेवल्या जातात आणि रात्री 11:15 वाजता भ्रमण केलं जातं. जी भगवान दत्तात्रेयांची पालखी यात्रा म्हणून ओळखली जाते. दर एकादशीला सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून मंदिरात भजन-कीर्तनाचे आयोजन केले जाते.
 
दर्शन वेळ
6:00 AM -11:00 PM
12:30 PM: आरती
8:45 PM: संध्या आरती
9:00 PM: दैनिक भजन
10:00 PM: शयन आरती

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मी स्वतःला बाथरूममध्ये बंद करून खूप रडायचो ,शाहरुख खान अपयशावर बोलले

War 2 :हृतिक रोशनच्या 'वॉर 2 मध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री!

Baaghi 4: बागी 4' चा फर्स्ट लूक आऊट, चित्रपट या दिवशी रिलीज होणार

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2: द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

मी सांगून सांगून थकले !

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

भारतातील चार प्रसिद्ध स्कुबा डायव्हिंग स्थळे

बायकोचं अर्ध डोकं दुखतं

मी स्वतःला बाथरूममध्ये बंद करून खूप रडायचो ,शाहरुख खान अपयशावर बोलले

पुढील लेख
Show comments