suvichar

नवनाथांची आरती

Webdunia
बुधवार, 9 जुलै 2025 (06:04 IST)
जय जय नवनाथांचा । जय ज्ञानेशांचा । योगीजन नीरांजन । जय गर्जू गुरुंचा ॥
जय देवा जय देवा । जय जय नवनाथा । जय श्रीसांब सदाशिव । जय आज्ञा नाथा ॥ जय जय ॥१॥
जय श्रीदत्तानाथा । जय श्री रघुनाथा । जय नाथा मछिंद्रा । गुरु होसी इंद्रा ॥ जय जय ॥२॥
गोरक्षा तूं रक्षिसि । मोहातुनि गुरुसि । शिष्योत्तम तू होसी । जय तव श्रीनाथा ॥३॥
मीना मारुनि जीवें । जीवन त्या दिधले । गुरुतें सावध केलें । मोह मुक्त केलें । ऐसा महिमा भूवरी । आहे नाथांचा ॥४॥
मागू नाथापाशी । मुक्ति आम्हां द्यावी । जय नाथा, नवनाथा । आरती पुरवावी ॥५॥
जय जय नवनाथांचा । जय ज्ञानेशांचा । योगीजन निरांजन । जय गर्जू गुरुंचा ॥ जयदेवा ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती सोमवारची

रविवार: या गोष्टी लक्षात ठेवा, पूर्ण आठवडा आनंदी राहाल

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

रविवारी करा आरती सूर्याची

एकादशी हे व्रत पूर्ण फळदायी व्हावे यासाठी काही विशेष नियम पाळणे आवश्यक मानले जाते

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments