Festival Posters

Health Horoscope 2020 आरोग्य राशिभविष्य: सिंह

Webdunia
सोमवार, 16 डिसेंबर 2019 (12:08 IST)
सिंह राशीच्या जातकांसाठी हे वर्ष आरोग्यदृष्ट्या चांगले राहणार आहे. वर्षाची सुरुवातच आपल्यासाठी अनुकूल आहे. आपण चांगल्या दिनचर्ये व उत्तम भोजनाचा आस्वाद घ्याल. नियमितपणाने व्यायाम केल्यास निरोगी राहाल.  
 
एप्रिल ते जुलै या दरम्यान आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. या काळात आपण कोणत्याही दीर्घकालीन आजाराला सामोरी जाल. तसेच या काळात आपल्याला लठ्ठपणा व मधुमेहाच्या त्रास उद्भवू शकतो. यासाठी चरबीयुक्त अन्न घेणे टाळावे. 
 
नोव्हेंबरच्या मध्य काळात आपल्याला आरोग्याच्या तक्रारी पासून सुटका मिळेल. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. आपण एखाद्या दीर्घकालीन आजार पासून मुक्त व्हाल. डिसेंबर या कालावधीत पुन्हा काही समस्या उद्भवू शकतात. आपल्या आरोग्याची तपासणी होऊ शकते.
 
हे वर्ष सिहं राशीच्या जातकांसाठी शारीरिक व मानसिकरीत्या भक्कम राहण्याची गरज आहे. कोणत्याही प्रकाराच्या तणावाला स्वतःवर हावी होऊ देऊ नका. अत्यधिक श्रम आपणास शारीरिक व्याधी देऊ शकतो. विश्रांती घ्या मगच कार्य करा. एकंदरी हे वर्ष बघितले तर आपणास चांगले जाईल स्वतःकडे लक्ष देण्यासाठी आपल्या कडे वेळ असेल. त्यामुळे नियमित दिनचर्येमुळे आपणास कोणताही मोठा आजार होणार नाही. आरोग्य चांगले राहतील. अशी शक्यता आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

प्रदोष स्तोत्रम Pradosha Stotram

आरती गुरुवारची

Vishnu puja on thursday गुरुवारी विष्णूंच्या या उपायांमुळे नाहीसे होतील कष्ट

हनुमानजींकडून या गोष्टी शिका, ज्या तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतील

बुधवारी या ५ पैकी कोणतीही एक गोष्ट करा, समस्यांपासून मुक्ती मिळेल!

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

पुढील लेख
Show comments