Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Health Horoscope 2020 आरोग्य राशिभविष्य: धनू

धनू
Webdunia
सोमवार, 16 डिसेंबर 2019 (12:22 IST)
या वर्षी धनू राशीच्या जातकांना किरकोळ समस्या सोडल्यास तर वर्षभर स्थिती सामान्य राहील. आपण चांगल्या आरोग्याचा आनंद घ्याल. आपल्याला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थोडी खळबळ जाणवेल पण काळजी घेण्यासारखे कारण नसणार.
 
आपण कधीकधी ताणग्रस्त किंवा मानसिक अस्वस्थ राहाल. यावर नियंत्रण असण्याची गरज आहे. आपण आपली शक्ती व्यर्थ घालवू नका आणि लक्ष्य प्राप्ती साठी त्याचा योग्य वापर करा. 
 
जानेवारी ते मार्च आणि त्यानंतर जून ते नोव्हेंबर या काळात आपले आयुष्य आपल्या भविष्यासाठी कार्य करेल आणि भूतकाळाच्या आजार पासून आपली मुक्तता होईल. आपण अधिक ऊर्जावान व्हाल. आपल्या मनात सकारात्मक विचार येतील. आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही मानसिक रूपाने समाधानी असल्याचे जाणवेल.
 
आपल्या खाण्या- पिण्याच्या चांगल्या सवयींमुळे आपले आरोग्य चांगले असणार. वर्षाच्या मध्य काळात आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील. त्यामुळे आपल्याला थकवा जाणवू शकतो आणि हा थकवा जरा त्रासदायक ठरू शकतो.
 
या काळात मानसिकदृष्ट्या अशांत वाटेल. विश्रांतीसाठी आपल्याला कामावरून वेळ काढावा लागेल अन्यथा आपण आजारी पडाल. आपल्याला स्नायू आणि नसाच्या संबंधित समस्या उद्भवू शकतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Ram Navami 2025 Speech in Marathi रामनवमी वर भाषण या प्रकारे तयार करा

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र

Chaitra Gauri 2025 : चैत्रगौरी संपूर्ण माहिती

स्वामी समर्थ प्रकट दिन शुभेच्छा

ईद-उल-फितर वर निबंध Essay on Eid-ul-Fitr

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments