Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फेस्टिव्हल सीझनमध्ये उजळ त्वचेसाठी 5 घरगुती उपाय

Webdunia
उजळ त्वचेची चाहत प्रत्येकाला असते आणि सण-वार सुरू झाले की नवीन कपडे परिधान करणे, सजणे, नातवाईकांशी भेटणे घडत असतं. अशात घरगुती उपायांनी आपण त्वचेला चमकदार करू शकता...
 
लिंबू- लिंबू आपला रंग हलका करण्यात आणि खोलपर्यंत स्वच्छ करण्यात मदत करतात. लिंबू आपल्या त्वचेवरील डाग मिटवून त्वचा चिकनी करण्यास मदत करतं. बेसन किंवा किसलेल्या काकडीत लिंबाचा रस मिसळून लावा. काही दिवसात फरक जाणवेल.
 
हळद- नैसर्गिक रूपानं त्वचेत उजळपणा यावा यासाठी हळद उपयोगी ठरते. यात कच्चं दूध मिसळून चेहर्‍यावर लावल्याने रंग उजळेल.
 
बेसन- बेसन एक नैसर्गिक आणि प्रभावी फेसपॅक रूपात वापरलं जातं. बेसनात दूध किंवा दही आणि चिमूटभर हळद मिसळून वापरू शकता. यात लिंबाचा रस किंवा टॉमेटो रस देखील मिसळता येईल.
 
चारोळी- दुधात चारोळी पावडर मिसळून फेसपॅकच्या रूपात वापरता येईल. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

स्वादिष्ट मटार कोफ्ते रेसिपी

डिप्लोमा इन साउंड इंजिनीअरिंग मध्ये करिअर करा

जर तुम्हाला सकाळी चिडचिड होत असेल तर ती मॉर्निंग एंग्जायटी असू शकते कारणे जाणून घ्या

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी या सवयी अवलंबवा

Online Kitchen ऑनलाइन किचन बिझनेस सुरु कसे कराल जाणून घ्या

पुढील लेख
Show comments