suvichar

दोन हजारची नोट बंद होणार नाही

Webdunia
गुरूवार, 24 ऑगस्ट 2017 (08:35 IST)

दोन हजार रुपयांची नोट बंद करण्याचा किंवा नोट हळूहळू चलनातून हद्दपार करण्याचं सरकारचं काहीही नियोजन नसल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं आहे.

सरकारमधील कोणत्याही मंत्र्याने किंवा आरबीआयने दोन हजार रुपयांची नोट बंद होण्याबाबत काहीही संकेत दिलेले नाहीत, तर नोट बंद करण्याचा प्रश्न येतोच कुठे, असा सवाल अरुण जेटलींनी केला.  दोन हजार रुपयांची नोट बंद होईल, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. शिवाय या नोटेची छपाई बंद केली असल्याचीही चर्चा होती. मात्र आरबीआयने या नोटेची छपाई बंद केलेली नाही आणि नोट बंद करण्याचं काहीही नियोजन नसल्याचं यापूर्वी अर्थ राज्यमंत्री संतोष गंगवार यांनीही स्पष्ट केलं होतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

१ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलू शकतात! गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना

LIVE: बापरे! पुणे स्थानकात वंदे भारत ट्रेनचा भीषण अपघात

उष्माघात टाळण्यासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या

मोठी बातमी: रिक्षा-टॅक्सी चालकांना दिलासा! 'मराठी'ची सक्ती तूर्तास टळली

SRH vs MI : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध

पुढील लेख
Show comments