Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इंडिगोची खास सेवा सुरू! तुमचे सामान फक्त 325 रुपयांमध्ये विमानतळावरून घरापर्यंत पोहोचवले जाईल

Webdunia
शनिवार, 6 नोव्हेंबर 2021 (12:02 IST)
कुठे ‍प्रवास करायचा असेल किंवा महत्त्वाच्या कारणासाठी जायचं असेल, सामान किती नेणार आहे, पोर्टरचा वेगळा खर्च, घरातून विमानतळावर सामान आणून मग बोर्डिंग आणि कन्व्हेयर बेल्टवर थांबणं. या सगळ्या तणावातून बाहेर पडण्यासाठी इंडिगोने खास सेवा सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत तुमचा माल तुमच्या घरापासून तुम्ही जिथे जात आहात तिथे पोहोचवला जाईल.
 
 
 
जाणून घ्या कोणत्या शहरांमध्ये ही सुविधा मिळणार आहे
इंडिगोची ही विशेष सेवा सध्या बंगळुरू, दिल्ली, हैदराबाद आणि मुंबईसाठी सुरू करण्यात आली आहे. इंडिगोने म्हटले आहे की ग्राहकांचा माल कार्यक्षमतेने आणि सुरक्षितपणे उचलला जातो आणि गंतव्यस्थानावर पोहोचवला जातो.

जाणून घ्या किती पैसे मोजावे लागतील
प्रवाशांना या सुविधेसाठी फक्त ३२५ रुपये मोजावे लागणार आहेत . या सेवेचे नाव 6ईबैगपोर्ट  (6EBagport) आहे, ज्याद्वारे ग्राहक फ्लाइट टेक ऑफ होण्यापूर्वी 24 तास आधी बॅगेज सेवेचा लाभ घेऊ शकतात. या सेवेसाठी कंपनी कार्टरपोर्टरसोबत भागीदारी करेल.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या स्थापनेवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- यात काहीही चुकीचे नाही

LIVE: नितेश राणेंनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला

खेळताना पाण्याच्या टाकीत पडून तीन मुलींचा मृत्यू

बेल्ट आणि काठ्यांनी मारहाण केली, पाणी मागितले तर तो ग्लासमध्ये थुंकला; विद्यार्थ्याचे भयानक क्रूर रॅगिंग

हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले, विजय वडेट्टीवार म्हणाले आम्हाला आनंद....प्रतिक्रिया आली समोर

पुढील लेख
Show comments