rashifal-2026

महागाईप्रश्नी शिवसेना आक्रमक, मुंबईत विभागवार 12 मोर्चे काढणार

Webdunia
शनिवार, 23 सप्टेंबर 2017 (10:37 IST)

महागाईविरोधात आक्रमकतेची भूमिका घेत शिवसेना आता पासून रस्त्यावर उतरणार आहे.  पेट्रोल दरवाढीचा भडका उडाला असताना, दिवसेंदिवस होत असलेल्या महागाईला शिवसेनेनं विरोध दर्शवला आहे. शिवसेना मुंबईत 12 विभागवार मोर्चे काढणार असून शनिवारी  पहिला मोर्चा हा बोरिवलीत होणार आहे.

दुर्देवानं ही वेळी आमच्यावर आली असून सत्तेत असलो, तरी सत्तेची चावी ज्यांच्या हातात आहे, त्यांनी ही भाववाढ केल्याचं शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.  सत्तेत असलेल्या शिवसेनेने यापूर्वीही शेतकरी कर्जमाफीवरुन राज्यभरात मोर्चे काढले होते. त्यानंतर आता शिवसेना पेट्रोल दरवाढ आणि महागाईच्या मुद्द्यावरुन सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

LIVE: नाशिक एबी फॉर्म वादावर मुख्यमंत्र्यांची कारवाई, दिले हे आदेश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या छळाला कंटाळून आत्महत्या

ओडिशातील ढेंकनाल येथे दगड खाणीत स्फोट; अनेक कामगारांचा मृत्यू झाल्याची भीती, मदत आणि बचाव कार्य सुरू

इंदूरमध्ये दूषित पाण्याने गेला 15 जणांचा जीव, 200 हून अधिक जणांवर उपचार सुरू

शेतकऱ्यांना मोठा दिलासा, पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ

पुढील लेख
Show comments