Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'या' चित्रपटाचे शूटिंग

Webdunia
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020 (07:36 IST)
पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारामध्ये “नेल पॉलिश’ या चित्रपटाचे शूटिंग केले जाणार आहे. 28 ऑक्‍टोबर रोजी हे शूटिंग होणार असल्याचे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
यापूर्वी ही पुणे विद्यापीठाच्या आवारात अनेक चित्रपटांचे शूटिंग झाले आहे, त्यासाठी सेटही उभारण्यात आले होते. कोरोना लॉकडाऊननंतर आता पहिलेंदाच विद्यापीठात चित्रपटाचे शूटिंग होत आहे. मुख्य इमारतीसमोर काही दृश्‍यांचे शूटिंग केले जाणार असून, त्यास विद्यापीठ प्रशासनाने मान्यता दिली आहे.
 
चित्रपटाला प्रतितास 25 हजार रुपये भाडे आकारले जाणार आहे. तर 5 लाख रुपये अनामत रक्कम स्वीकारण्यात आली आहे. विद्यापीठात शूटिंग होत असताना बॉलिवूडमधील स्टारकास्ट या ठिकाणी येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन करून हे शूटिंग करावे लागणार आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी व सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन होत आहे की नाही हे पाहण्याचे आव्हान जिल्हा प्रशासन व पोलिसांपुढे आहे, असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मी स्वतःला बाथरूममध्ये बंद करून खूप रडायचो ,शाहरुख खान अपयशावर बोलले

War 2 :हृतिक रोशनच्या 'वॉर 2 मध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री!

Baaghi 4: बागी 4' चा फर्स्ट लूक आऊट, चित्रपट या दिवशी रिलीज होणार

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2: द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टची तिकिटे काही मिनिटांतच विकली,मुंबईत या तारखेला आहे कॉन्सर्ट

अनुपमा'च्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू, निर्माता म्हणाले-

प्राचीन भीष्मकनगर किल्ला अरुणाचल प्रदेश

धनुष-ऐश्वर्या रजनीकांत होणार वेगळे, घटस्फोटाचा निर्णय या दिवशी येणार

भारतात असलेले महाभारतातील खलनायकांचे मंदिर

पुढील लेख
Show comments