rashifal-2026

बच्चा पार्टीसाठी सचिनचे 'कॉमिक बुक'

Webdunia
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017 (14:07 IST)

सचिन तेंडुलकरचे   व्यक्तिमत्त्व अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. आता सचिन तेंडुलकरचे आत्मचरित्र लहान मुलांसाठी अनोखे रूपात सादर होणार आहे. लहान मुलांसाठी कॉमिक बुकच्या स्वरूपात 'प्लेईंग इट माय वे' हे २५ पानांचं खास सेक्शन सचिन तेंडुलाकरच्या आयुष्यातील अनेक प्रेरणादायी प्रसंग वाचकांपर्यंत पोहचवणार आहेत. 

सचिन तेंडुलकरचे मूळ आत्मचरित्र हे ४८६ पानांचे आहे. त्याला निम्म्या स्वरूपात कॉमिकच्या माध्यमातून येणार आहे.  कॉमिक बुकच्या या प्रोजेक्टसाठी सचिन तेंडुलाकरच्या टीमसोबतच  Hatchett India काम करणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेऊन दीप्ती शर्माने इतिहास रचला

ऑस्ट्रेलियाचा 54 शतके झळकावणारा खेळाडू कोमात

IND W vs SL W : भारताने वर्षाचा शेवट श्रीलंकेला पराभूत करत विजयाने केला

दिग्गज क्रिकेटर डग ब्रेसवेलची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

प्रसिद्ध क्रिकेटपटू ह्यू मॉरिस यांचे कॅन्सरमुळे निधन

पुढील लेख
Show comments