Dharma Sangrah

कोणाच्या मनात काय चाललेय?

Webdunia
शनिवार, 6 मार्च 2021 (11:06 IST)
कोण काय विचार करतोय हे जाणू इच्छित असाल तर या गोष्टी ध्यानात घ्या. यामुळे समोरचा माणूस काय विचार करतोय, त्याचा स्वभाव कसा आहे याबद्दल तुम्ही अचूक अंदाज बांधू शकाल. ज्याच्याविषयी तुम्ही जाणू इच्छित असाल त्याच्याशी फक्त एकदा हात मिळवा. मग कळेल की त्याच्या मनात काय सुरू आहे ते.
 
कसे ओळखायचे ?
- हस्तांदोलन करताना समोरचा माणूस दोन्ही हातांनी हात मिळवत असेल तर समजून घ्या की हा माणूस प्रामाणिक आणि विश्वासू आहे. असे लोक तुमच्याविषयी इमानदारीने आणि चांगले विचार करणारे असतात.
 
- कुणी तुमच्याशी हस्तांदोलन करताना बोटांच्या टोकांना दाबत हात मिळवत असेल तर समजून घ्या की, हा माणूस ढोंगी आहे. तुमच्याकडून कामे कशी करून घ्यायची याचाच विचार या लोकांच्या मनात असतो.
 
- हस्तांदोलन करताना एखाद्याचे हात सरळ आणि ताठ असल्यास समजून घ्या की हा माणूस तुमच्यासाठी व्यावहारिक आहे. तो तुमच्या मदतीस येऊ शकेल.
 
- हस्तांदोलन करताना पूर्णपणे हातात हात घेणारा आणि अधिक काळ हात सोडत नाही असा मनुष्य तुम्हाला आपल्या नियंत्रणात ठेवू इच्छितो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

LIVE: फडणवीस सरकारने शिंदे यांचे ११ तलाव प्रकल्प थांबवले

तुमच्या घरातील जुन्या कागदपत्रांत दडलाय जगाचा वारसा! 'हर घर दस्तक' मोहिमेद्वारे सरकार जतन करणार ऐतिहासिक ठेवा

फडणवीस सरकारने शिंदे यांचे ११ तलाव प्रकल्प थांबवले

दहावी-बारावी निकाल: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे बोर्डाचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता; शिक्षण मंडळात खळबळ

हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

पुढील लेख
Show comments