Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

घरात चांदीची मासे ठेवल्याने संकट टळते

Webdunia
गुरूवार, 13 मे 2021 (09:33 IST)
चांदीची मासे
चांदी ही सर्वात शुभ आणि मऊ धातू मानली जाते. त्याचप्रमाणे शुभ आणि मंगलमयी प्रतीकांमध्ये मोर, गाय, हत्ती, सिंह याशिवाय माशांचा समावेश आहे. चला जाणून घेऊया चांदीच्या माशांचे महत्त्व ....
 
चांदीच्या माशाचे काय फायदे आहेत
- हे मुबलक प्रमाणात संपत्तीचे आगमन सूचित करते.
- घरात ठेवल्याने चारही दिशांकडून शुभ बातमी मिळते.
- जर चांदीची मासेचे सकाळी प्रथम दर्शन केले तर दिवस चांगला, अनुकूल राहतो आणि आनंदाने घालवला जातो.
- व्यवसायात इच्छित प्रगतीसाठी या दुकान उघडतांबरोबर याचे दर्शन शुभ मानले जाते.
- करिअरमध्ये पदोन्नतीसाठी सिल्व्हर फिश देखील सजविली जाते.
- बऱ्याच लग्नात वधू-वरांना मुलीच्या वडिलांकडून चांदीची मासे दिली जातात जेणेकरून त्यांच्या आयुष्यात गोडपणा कायम राहतो.
- माश्यांबद्दल असे म्हणतात की ज्या घरात त्यांना पाळण्यात येतात त्या घराची आपत्ती त्या स्वत:वर घेतात पण कोणत्याही धर्मात आपली आपत्ती कुठल्याही मुक्या प्राणावर देण्याची इच्छा नसते, म्हणूनच कदाचित चांदीची मासे प्रतिकात्मक झाली आहे. 
- सिल्व्हर फिश आरोग्यासाठी वरदान देखील आणते.
- पर्समध्ये चांदीची छोटी मासे ठेवल्यास पैशांची आवकही होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

जया बच्चन यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर संताप, विश्वहिंदू परिषदने केली अटक करण्याची मागणी

रथ सप्तमी व्रत कथा

रथ सप्तमीच्या दिवशी सूर्याच्या उष्णतेत दूध उकळले जाते

श्री नर्मदा चालीसा

माँ नर्मदेचे उगमस्थान अमरकंटक

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

पुढील लेख
Show comments