Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Vat purnima wishes in marathi : वट पौर्णिमा शुभेच्छा मराठी

Webdunia
मंगळवार, 14 जून 2022 (00:16 IST)
* वडाच्या झाडा एवढे दीर्घायुष्य
मिळो तुम्हाला
जन्मोजन्मी असाच तुमचा
सहवास लाभो मला
वटपौर्णिमा सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
 
 
* आपले एकमेकांवरच प्रेम असेच
राहो आणि
तुम्हाला आयुष्यात भरभरून
यश मिळू दे
वटपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा!
 
* आनंद आणि दु: खात, आपण
प्रत्येक क्षण एकमेकाबरोबर एकत्र राहू,
एक जन्म नव्हे तर सात जन्म,
आपण पती-पत्नी राहू.
वट सावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
*दोन क्षणाचे भांडण
सात जन्माचे बंधन
लाभून तुमची साथ झाले मी पावन
नेहमी आनंदी राहो आपले सहजीवन
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
 
* सण आहे सौभाग्यचा, बंध आहे
अतूट नात्याचा
या  शुभदिनी पूर्ण होवोत
 तुमच्या सर्व इच्छा
वटपौर्णिमा सणाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा.
 
* प्रेमाचे धागे जे नात्यात गुंफलेले,
संसार आणि जबाबदारीने फुललेले,
बांधुनी वडाला मागते मागणे
साथ अशीच राहू दे आमची हे माझ स्वप्न.
वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
 
* नाती जन्मोजन्मीची, दिली
परमेश्वराने जुळवून
दोघांच्या प्रेमाला देते रेशीम
धाग्यात वटवृक्षात गुंफुण.
वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा
 
* लग्नाच्या पवित्र नात्याने बांधली
गेली सातजन्माची गाठ
अशी कायम राहो पती- पत्नीची
प्रेमाची साथ
वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा
 
* सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण
बांधुनी नात्याचं बंधन
करेन साता जन्माचं समर्पण
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* एक फेरा आरोग्यासाठी
एक फेरा प्रेमासाठी
एक फेरा यशासाठी
एक फेरा दीर्घायुष्यासाठी
एक फेरा तुझ्या-माझ्या
अतूट सुंदर नात्यासाठी
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

वज्रकाया नमो वज्रकाया

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

आरती शुक्रवारची

Friday Remedies:शुक्रवारी केलेले हे छोटेसे काम तुमचे नशीब बदलेल आणि भरपूर पैसा मिळेल

दत्त स्तुती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

पुढील लेख