Dharma Sangrah

लाल किताब आणि वैदिक ज्योतिष यातील फरक

Webdunia
शनिवार, 30 जानेवारी 2021 (08:33 IST)
लाल किताब आणि वैदिक ज्योतिष दोन्ही ज्योतिष गणितांशी संबंधित आहेत. ज्यामध्ये ग्रहांच्या हालचाली, नक्षत्र आणि ग्रहांच्या स्थितीचा अभ्यास केल्यावर त्यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम राशीफल म्हणून सांगितला जातो. दोघांमध्येही ग्रह शांतीसाठी वेगवेगळे उपाय सुचविले आहेत. परंतु लाल किताब आणि वैदिक ज्योतिष यात फरक आहे. सर्वात मोठा फरक त्याच्या भाषेत आहे. वैदिक ज्योतिष संस्कृत भाषेत आहे, तर लाल किताब भाषा उर्दू आहे. म्हणून लाल किताबामधील कुंडलीला तेवा म्हणतात.
 
वैदिक ज्योतिषात ग्रह शांतीचे उपाय म्हणून मंत्र, नवग्रह यंत्र, यज्ञ, हवन आणि पूजा करणे आवश्यक मानले जाते. परंतु लाल किताबामध्ये असे नाही. लाल किताबाचे उपाय 
 
हा एक घरगुती उपाय आहे, ज्याद्वारे एखादी व्यक्ती आपल्यावर येणार्‍या  त्रासांपासून मुक्त होऊ शकते. जादू, जादूटोणा, ताबीज, जंतर-मंत्र इत्यादी लाल किताबात चांगले मानले जात नाहीत.
 
दुसरीकडे, लाल किताबामध्ये खाण्यात राशी स्थिर असते. जेव्हाकी वैदिक ज्योतिषात भाव स्थिर असतात पण त्यात   राशीचक्र बदलू शकतात. उदाहरणार्थ, वैदिक ज्योतिषानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी जन्मलेली राशी कर्क असेल तर ती त्याच्या लग्न भावात स्थित असेल. परंतु लाल किताबामधील पहिल्या खाण्यात मेष राशीच लिहिलेली असते.  लाल किताबामधील पहिले घर मेष राशीचे निश्चित घर आहे. या व्यतिरिक्त यामध्ये वापरलेली शब्दावली वैदिक ज्योतिषापेक्षा वेगळी आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

६ जानेवारी रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी, व्रत- पूजा विधी आणि महत्तव जाणून घ्या

रविवारी करा आरती सूर्याची

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

पुढील लेख
Show comments