rashifal-2026

राहू-शनीचा कुप्रभाव

Webdunia
कधी कधी असं होतं की तुम्ही कुणाच्या घरी जाता पण तेथे 5 मिनिटापेक्षा जास्त काळ तुम्ही राहू शकत नाही. तुमचा
जीव घाबरल्यासारखा वाटतो. पण हा दोष तुमचा नसून घरात येणार्‍या किरणांचा असतो. कुठल्याही घरात बसल्या बसल्या वादविवाद निर्माण होतात. मुलं मोठ्यांचे अपमान करतात, लहान-सहान गोष्टीसुद्धा मोठमोठे ताणतणाव निर्माण करतात. अशा घरात शनी व राहूच्या नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो.

अशावेळी काय करायला पाहिजे?
घरातील वातावरणाला सौहार्दपूर्ण ठेवावे.
घरात नेहमी सुवासांचा (चंदन, कापूर) वापर करावा.
घराच्या आत व बाहेर तुळशी व सीझनल फुलांचे रोप लावावे
सकाळ व सायंकाळी पूजा आरती करावी.
घरात लोखंडांच्या फर्निचरचा वापर कमीत कमी करावा
अभ्यास करताना पाण्याची वाटी समोर ठेवून बसावे
मोहरी-लवंग-राजमा व उडदाच्या डाळीचे सेवन कमी करावे.
रबराचा वापर कमी करावा.
महिन्यातून एक किंवा दोनदा उपास करून दान करावे
मासोळ्यांची सेवा करावी.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

६ जानेवारी रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी, व्रत- पूजा विधी आणि महत्तव जाणून घ्या

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

Shattila Ekadashi 2026 षटतिला एकादशी व्रत कधी पाळले जाईल?

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

Paush Purnima 2026 पौष पौर्णिमा कधी ? हा शुभ दिवस स्नान आणि दानधर्मात घालवा, पूजा पद्धत आणि शुभ वेळ जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

पुढील लेख
Show comments