Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आरोग्यासाठी कशे झोपावे

Webdunia
सोमवार, 25 जानेवारी 2021 (07:53 IST)
मानवी जीवनात झोपेचे महत्त्व प्रत्येकाला माहीत आहे. जर रात्री कोणाला चांगली झोप येत नसेल तर त्याचा संपूर्ण दिवस आळशीपणाने भरलेला असतो आणि दिवसभर काम व्यवस्थित होत नाही.

सुद्रशास्त्रामध्ये या विषयात बरीच माहिती आहे. ब्रिटनमधील एका सर्वेक्षणात असेही समोर आले आहे की, आपल्या झोपण्याची पद्धत कशी आहे. यावर आपली झोप अवलंबून असते. याशिवाय आपल्या झोपेच्या पद्धतीचा तुमच्या शरीरावरही वाईट परिणाम होतो. तर मग आपण सांगू की, झोपेचा शरीरावर किती परिणाम होतो? आपल्या झोपेच्या पद्धतींचा शरीरावर प्रभाव पडतो. जर आपल्याला चांगली झोप आणि आरोग्य हवे असेल तर आपण आपल्या पाठीवर झोपावे. या अवस्थेत, डोके, हात, पाय आणि मणक्याचे हाडे नैसर्गिक स्थितीत राहतात. ज्यामुळे चेहर्यावर आणि त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत. तथापि, यास्थितीत झोपल्याने स्नॉरिंग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि तणाव वाढण्याची शक्यता वाढते.
 
झोपण्याची स्टार फिश पद्धतदेखील चांगली मानली जाते. यामध्ये, आपण आपल्या पाठीवर झोपी जाऊन आपले दोन्ही पाय पसरता आणि दोन्ही हात आपल्या डोक्याजवळ कोपर ठेवून झोपा. झोपेसाठीदेखील ही पद्धत उत्कृष्ट मानली गेली आहे.
 
जर आपण डाव्या बाजूला झोपलात तर आपल्याला बरेच फायदे मिळू शकतात.
 
संशोधनानुसार या अवस्थेत झोपेमुळे हृदयविकार, पोट खराब होणे, गॅस, अंबटपणा आणि थकवा यासारख्या समस्यांपासून मुक्तता मिळते.
 
तथापि, उजवीकडे झोपलेल्या लोकांनी त्वरित त्यांची सवय बदलली पाहिजे. कारण, या टप्प्यावर, झोपेमुळे शरीरातील विषारी पदार्थ शरीरातून बाहेर येऊ शकत नाहीत, ज्यामुळे हृदय गती वाढण्यासारख्या समस्या उद्‌भवतात.
 
पोटावर झोपणे हे सर्वात धोकादायक मानले गेले आहे. या अवस्थेत झोपल्याने पोट, मान, पाठीचा कणा इतत्यादींचे नुकसान होते. विशेषतः मिरगीच्या रुग्णांना यास्थितीत झोपू नये.
 
सामान्य माणसाने किती तास झोपावे, यावर बरेच संशोधन झाले आहेत. प्रत्येकाच्या गरजा आणि कार्य भिन्न आहेत, म्हणून कमीतकमी 6 तास आणि जास्तीत जास्त 9 तास झोपणे योग्य मानले जाते. जर कोणी यापेक्षा की किंवा जास्त झोपला असेल तर त्याचे बरेच नुकसान होऊ शकतात.
 
कमी झोप एखाद्या व्यक्तीच्या कामगिरीवर परिणाम करते. या व्यतिरिक्त जर कोणी 9 तासांपेक्षा जास्त झोपला असेल तर त्याला किंवा तिला अस्वस्थता, डोकेदुखी आणि आळशीपणासारख्या आजारांनी ग्रासले आहे. जर आपण झोपेबद्दल कोणतही प्रकारची चूक करीत असाल तर त्याचा आपल्या आरोगवर परिणाम होतो. याशिवा आपल्या शरीरयष्टी आणि कार्यक्षमतेवरही याचा परिणाम  होतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

तुमच्या केसांमध्ये सलूनसारखा ओलावा हवा आहे? या घरगुती उपायाचा अवलंब करा

हिवाळ्यात मुळ्याच्या पानांची चटणी खाण्याचे फायदे जाणून घ्या

आपल्या जोडीदाराला कसे प्रभावित करावे जेणेकरून नातेसंबंध मजबूत राहतील, जाणून घ्या

विमानात शौचालयातील मलमूत्र कुठे जातं? तुम्हाला माहीत आहे का?

Winter Fruits हिवाळ्यात ही फळे शरीराला हायड्रेट ठेवू शकतात

पुढील लेख
Show comments