rashifal-2026

आंब्याच्या पानांनी बनलेल्या चहाचे सेवन केल्याने गायब होतील आजार, जाणून घ्या ह्याची रेसिपी

Webdunia
आंब्याला फळांचा राजा आहे असे म्हटले जाते. आंबा खाण्यात जेवढा चविष्ट असतो तेवढाच आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतो. एवढंच नव्हे तर आंब्याचे पानांमध्ये देखील बरेच गुण असतात. या पानांमध्ये बरेच व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि एंटीऑक्सीडेंट्स असतात. यात उपस्थित मंगिफेर्न नावाचा पदार्थ आरोग्यासाठी फारच फायदेशीर असतो. तुम्ही या पानांचा चहा बनवून त्याचे सेवन करू शकता. यामुळे पोटाशी निगडित बर्‍याच प्रकाराचे आजार दूर होतात. आंब्याच्या पानांचे चहा (Mango leaves tea) तुमच्यासाठी फायदेशीर साबीत होऊ शकते.
 
आंब्याच्या पानांच्या चहाची रेसिपी :
आंब्याच्या पानांचा चहा तयार करण्यासाठी आंब्याच्या पानांचा प्रयोग करा. पाण्याला अर्धे होईस्तोर उकळा. यांचा आपला वेगळा फ्लेवर असतो. म्हणून यात साखर मिसळायची गरज नसते. तुम्हाला हवे असेल तर यात आंबा किंवा पेरूचा रस मिसळू शकता. यानंतर या चहाला कपात गाळून घ्या आणि गरमा गरम याचे सेवन करा.
 
पोट ठेवेल निरोगी 
पोटाला निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही आंब्याच्या पानाला उकळा आणि या पाण्याला एखाद्या भांड्यात रात्रभर ठेवा. दुसर्‍या दिवशी सकाळी या पाण्याला गाळून उपाशी पोटी याचे सेवन करा. याच्या नियमित सेवन केल्याने पोटाशी निगडित सर्व समस्या दूर होण्यास मदत मिळेल.

वेरीकोज वेन्सची समस्या दूर होईल 
वेरीकोज वेन्सची समस्या दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांना आधी पाण्यात उकळून याचा चहा तयार करून याचे सेवन करा. यात तुम्ही पेरू, त्याचे सेवन करू किंवा आंब्याचा रस घालून देखील शकता.
 
ब्लडप्रेशरसाठी फायदेशीर 
उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी देखील आंब्याच्या पानांचा चहा आणि याच्या उकळलेल्या पानांनी अंघोळ करणे देखील फायदेशीर असत.
 
अस्‍थमाच्या रुग्णांसाठी फायदेशीर  
आंब्याच्या पानांना उकळून त्या पाण्यात मध मिसळून त्याचे सेवन केल्याने ब्रॉन्काइटिस आणि अस्‍थमाची समस्या दूर होण्यास मदत मिळते. हा चहा खोकल्याला प्रभावी रूपेण ठीक करतो.
 
डायबिटीज रोग्यांसाठी फायदेशीर  
आंब्याच्या पानांमध्ये एंथोसाइनिडिन नावाचे टॅनिन असत जे सुरुवातीच्या डायबि‍टीजच्या उपचारात मदत करतो. आंब्याच्या वाळलेल्या पानांची पूड तयार करून काढा बनवून त्याच्या प्रयोग केला जातो. जो मधुमेह एंजियोपॅथीआणि मधुमेह रेटिनोपॅथीच्या उपचारात देखील मदत करतो. तसेच हे हायपरग्लाइसीमियाच्या रोगात देखील मदत करतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

नैतिक कथा : हरीण आणि सिंह

गणेश जयंती निमित्त बाप्पाला प्रिय असलेले पदार्थ नैवेद्यासाठी नक्कीच बनवू शकता

PM Modi Favourite Fruit: पंतप्रधान मोदींनी सीबकथॉर्न फळाचे कौतुक केले, हे खाण्याचे काय फायदे?

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

पुढील लेख
Show comments