Festival Posters

Health Tips : 4 दिवसात फॅट्स गाळेल हे ड्रिंक

Webdunia
लठ्ठपणा तेव्हाच येतो जेव्हा शरीराचा चयापचय हळू अर्थात कॅलरीज कमी जळत असतील. पण लक्षात ठेवा लठ्ठपणा कमी करण्यापेक्षा अधिक आवश्यक आहे आपल्या शरीरातून घाण बाहेर काढणे. कारण यामुळेच चयापचय कमकुवत होतं. म्हणून आपल्याला वजन कमी करायचं असेल आणि चयापचय क्रिया वाढवायची असेल तर आपल्या हे ड्रिंक प्यावे लागणार. या ड्रिंकची विशेषता आहे की याने शरीरातील सर्व फॅट्स गळून जातील. 
पाहू हे तयार करण्याची कृती...
 
साहित्य- 
8 कप शुद्ध पाणी
1 चमचा किसलेलं आलं
1 बारीक चिरलेली काकडी
1 लिंबाचा रस 
12 पुदिन्याची पाने
आरोग्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.... 

कृती- एका काचेच्या जगामध्ये हे सर्व साहित्य भरून रात्रभर असेच राहू द्या. सकाळी त्यामधून आलं आणि पुदिन्याचे पाने काढून टाका. आता हे ड्रिंक एका ग्लासात टाकून प्या. आपण हे ड्रिंक फ्रीजमधून ठेवून दोन दिवसापर्यंतही वापरू शकता.
 
या ड्रिंकमध्ये घातलेलं सर्व साहित्य हेल्दी आहे जे शरीराला शुद्ध करण्याचं काम करतो. 
 
काकडी- अत्यंत कमी कॅलरीज असलेली काकडी वजन कमी करण्यासाठी उत्तम असते.
आलं- याने पोट भरल्यासारखं वाटतं, ज्यामुळे खूप वेळापर्यंत आपल्याला भूक लागत नाही.
लिंबू- यात आढळणारे पेक्‍टिन फायबर अन्नाची तल्लफ कमी करतं. हे विषारी घटक काढून शरीराला स्वच्छ करतं.
पुदिना- याने ड्रिंकला स्वाद तर येतोच आणि याने भूकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

Rajmata Jijau Jayanti 2026 Speech in Marathi राजमाता जिजाऊ जयंती भाषण मराठी

प्रत्येक घासात गोड-आंबट चव; नक्की बनवून पहा टोमॅटो ढोकळा रेसिपी

हिवाळ्यात या प्रकारे तीळ खा, तुमचे शरीर निरोगी राहील

भारतीय रेल्वेमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी भरती: 10वी, 12वी आणि पदवीधरांसाठी उत्तम संधी

फेसवॉश नाही तर स्वयंपाकघरातील हे घटक चेहरा उजळवणार

पुढील लेख
Show comments