Dharma Sangrah

उच्च रक्तदाब (High BP) असलेल्या रुग्णांचा आहार असा असावा

Webdunia
बुधवार, 13 मे 2020 (12:00 IST)
उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांचा आहार कसा असावा जाणून घेऊया 13 गोष्टी 
 
* उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी मीठ कमी खायला हवं.
* उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी जास्त प्रमाणात खाऊ नये तसेच पचण्यास जड असलेले अन्न घेणे टाळावं.
* जेवणात फळ आणि भाज्यांचा समावेश असावा.
* लसूण, कांदा, कडधान्य, सोयाबीनचे सेवन करावं.
* दुधीभोपळा (लोकी), लिंबू, गिलकी (घोसाळं), पोदिना, पडवळ, शेवगाच्या शेंगा, लाल भोपळा, टिंडे, कारले. या सर्व भाज्या आहारामध्ये घ्यावे.
* अन्नामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त तर सोडियमचे प्रमाण कमी असावे.
* ओवा, बेदाणे आणि आलं यांचे सेवन केल्यास रुग्णाला फायदेशीर असतं.
* फळांमध्ये मोसंबी, द्राक्षे, डाळिंब, पपई, सफरचंद, पेरू (जाम), अननस घेऊ शकता.
* बदाम, दूध (साय नसलेले), ताक, सोया तेल, गायीचे साजूक तूप, गूळ, साखर, मद्य, मोरावळा, खाण्यात घेऊ शकता.
* दुधाचे पदार्थ, साखर, तळलेले पदार्थ, कॅफिन, आणि जंक फूड घेणे टाळावे.
* दिवसातून कमीत कमी 10 ते 12 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. 
* बाजरी, गव्हाचे पीठ, ज्वारी, अख्खे मूग, अंकुरित डाळी कमी प्रमाणात खावे.
* पालक, कोबी, चाकवत, सारख्या पालेभाज्या खायला हव्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन एग्रीकल्चर इंजीनियरिंग करून करिअर बनवा

उकळता चहा किंवा कॉफी पिण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या

हिवाळ्यात कोरडी त्वचा आणि कोंडा दूर करण्यासाठी 5 प्रभावी घरगुती उपाय अवलंबवा

खोलीत रूम हीटरसोबत पाण्याची बादली ठेवणे का महत्त्वाचे आहे?

दहावी बोर्ड परीक्षेची तयारी कशी करावी?

पुढील लेख
Show comments