Festival Posters

बटाटे फ्रीजमध्ये ठेवू नका!

Webdunia
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020 (16:09 IST)
बटाटे खराब होऊ नयेत म्हणून फ्रीजमध्ये ठेवले जातात. मात्र, ही कृती आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते.
* बटाट्यातल्या स्टार्चचे रुपांतर साखरेत होते. हीच साखर आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरते. फ्रीजमधील बटाटे खाल्ल्यामुळे कर्करोगासारखी
दुर्धर व्याधीही जडू शकते.
* बटाट्यातल्या साखरेचा यातल्याच अमिनो अ‍ॅसिड अ‍ॅस्परॅगनशी संपर्क होऊन अ‍ॅक्राइलामाइड नावाचे घातक रसायन तयार होते. हे रसायन आरोग्यासाठी घातक ठरते.
* फ्रीजमध्ये ठेवलेले बटाटे शिजवल्यानंतर त्यात अ‍ॅक्राइलामाइड रसायनाची निर्मिती होऊ लागते. हे रसायन पोटात गेल्यानंतर बराच त्रास होऊ शकतो. त्यामुळे बटाटे कोरड्या जागी ठेवायला हवेत.
* अ‍ॅक्राइलामाइड हे रसायन स्टार्चयुक्त पदार्थांमध्ये आढळते. उच्च तापमानावर शिजवलेल्या स्टार्चयुक्त पदार्थांमध्ये या रसायनाची निर्मिती होते. हे रसायन कॅन्सरला कारणीभूत ठरू शकते. 
कुलकर्णी एम 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

लिपस्टिक लावताना या चुका करू नका

Winter drinks: सर्दी आणि फ्लू टाळण्यासाठी या 3 पेयांपैकी एक प्या

गर्भधारणे दरम्यान योगासन करताना गोष्टी लक्षात ठेवा

हिवाळ्यात हळदीचे दूध दररोज सेवन करावे का? कोणी टाळावे जाणून घ्या

Swami Vivekanand Jayanti 2026 Speech in Marathi स्वामी विवेकानंद जयंती भाषण मराठी

पुढील लेख
Show comments